Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: मोठी बातमी! परेश सावर्डेकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पत्नी मेघनाच्या जामीन अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार

Kavya Powar

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. चालक संशयित परेश सावर्डेकर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे पत्नी मेघनाच्या जामीन अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

काल अटक केलेल्या परेश सिनाय सावर्डेकरच्या पोलिस कस्टडीत एका दिवसाची वाढ. उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने परेशला एका दिवसाच्या रिमांडवर पोलिस कस्टडीत पाठविले होते. पाच दिवसांचा रिमांड संपल्याने फोंडा न्यायालयात म्हार्दोळ पोलिसांनी त्याला दाखल केले होते. त्यातच त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, मेघनाच्या जमीनाबाबत पुढील सुनावणी उद्या 16 ऑगस्टला होणार आहे. या प्रकरणात नेमका काय निकाल लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT