Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ जेल ड्रग्स तस्करी; दोघांना जामीन

गुरुवारी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कोलवाळ कारागृह ड्रग्स तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी जेलगार्ड सुरज गावडे आणि योगेश पागी (आगोंद काणकोण) या दोघांची जामिनावर मुक्तता केली आहे. गुरुवारी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली.

प्रत्येकी 50 हजारांचा बॉण्ड व तितक्याच रकमेच्या हमीदाराच्या हमी, न्यायालयाच्या परवानगीविना गोव्यातून बाहेर न जाणे तसेच इतर अटी नुसार न्यायालयाने संशयितांना सशर्त जामिन दिला. हा तस्करीचा प्रकार 24 जून रोजी घडला होता. तुरुंगातील सुरक्षाकर्मी आयआरबी पोलिसांनी जेलगार्ड संशयित सुरज गावडे याला ड्रग्जसह पकडले होते. संशयित जेलगार्डला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करून कोलवाळ पोलिसांनी त्याच्याकडून 52 हजाराचे 4 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Elelction: पणजी महानगरपालिकेवर कुणाची सत्ता? निर्णय होणार मतपेटीत बंदिस्त; 48 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

SCROLL FOR NEXT