Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पूर्वाश्रमीच्या पत्नीसह अल्पवयीन मुलीला केली मारहाण; वकीलावर गुन्हा दाखल

ही मारहाणीची घटना 21 जुलै रोजी म्हापसा शहरातील एका शाळेजवळ घडली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: आपल्या पूर्वाश्रमीत पत्नीसह तिच्या आठ वर्षीय मुलीला धमकी देत शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ऍड. शंकर फडते यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०४, ५०९, ३२३, ३४१, ५०६(२), ३४ तसेच गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आलाय.

उपलब्ध माहितीनुसार, ही मारहाणीची घटना 21 जुलै रोजी म्हापसा शहरातील एका शाळेजवळ घडली. संशयित फडते यांनी आपल्या पूर्वाश्रमीत पत्नीला व तिच्या मुलीला घटनास्थळी गाठून शिवीगाळ करीत मारहाण केली.

त्याचप्रमाणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संशियतासोबत एक महिला सुद्धा हजर होती. त्यानुसार, तक्रारदार ३७ वर्षीय पीडितेने तिला व तिच्या मुलीची अडवणूक करून वरील संशयितांकडून धमकी व

मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT