Assagao Demolition Case Dainik Gomantak
गोवा

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरण; 3 महिला बाऊन्सर व कार मालकाला जामीन

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील कार मालक आणि तीन महिला बाऊन्सर्सना जामीन देण्यात आला आहे.

Pramod Yadav

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील कार मालक आणि तीन महिला बाऊन्सर्सना जामीन देण्यात आला आहे. कार मालक आश्फाक शेख बाऊन्सर शाहीन सौदागर, शालन मोर्लेकर आणि बिसमिल्ला गोरगुंदगी यांना प्रत्येकी एक जामिनदार व वीस हजार जातमुचक्यासह जामीन देण्यात आलाय. आसगाव प्रकरणात समावेश असणाऱ्या या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली होती. दरम्यान, संशयितांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT