Antonio Vaz Dainik Gomantak
गोवा

प्रलंबित कामावर उपाय काढा: अंतोनियो वाझ

वाढते अपघात रोखणे याविषयी विचार विनिमय करण्यात आल्याचे वाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

वास्को: कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ यांनी महामार्गाच्या प्रलंबित कामांमुळे कुठ्ठाळीच्या रहिवाशांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय शोधण्यासाठी नवीन प्रस्ताव सरकारकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाझ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, डब्ल्यू आर डी हायवे आणि दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांसह हायवे आणि नवीन झुआरी पुलाच्या कामांची संयुक्त पाहणी केली. वेलंनकन्नी चॅपलजवळील भागात नियमित पाणी साचणे, नाले तुंबून पूर येणे. वाढते अपघात रोखणे याविषयी विचार विनिमय करण्यात आल्याचे वाझ यांनी सांगितले.

तब्बल तीन तास केलेल्या पाहणीनंतर वाझ यांनी पत्रकारांना सांगितले की, वाहनधारकांना महामार्गावरून केळशीच्या दिशेने जाण्यास मदत करण्यासाठी महामार्गाला समांतर सेवा रस्ता प्रस्तावित केला आहे. गती प्रस्तावित करण्याव्यतिरिक्त अपघात कमी करण्यासाठी कुठ्ठाळी क्रॉस जंक्शनवर ब्रेकर आणि महामार्गालगतची शेती वाचवण्यासाठी पाच नवीन कल्व्हर्ट घालण्यात येणार आहे, असेही आमदाप वाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल; सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT