Goa TMC Dainik gomantak
गोवा

आंतोंनियो क्लोविस यांनी पक्ष सोडणार नसल्याचं केल जाहीर

पक्षाने विश्वासघात केल्यामुळे क्लोविस समर्थक नाराज

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी : लुईझिन फालेरो यांच्या बरोबर बंगालला जाऊन तृणमूल काँग्रेसची दोन फुले गोव्यात आणण्यात पुढे असलेले वेळळीचे आंतोनियो क्लोविस डी कोस्टा यांना पक्षाने एन्य वेळी उमेदवारी नाकारल्यामुळे क्लोविस यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी क्लोविस यांच्या घरी बैठक घेऊन पक्षाच्या निर्णयावर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

मात्र क्लिविस यांनी आपण पक्ष सोडणार नाही किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत (Election) उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. आपण जर पक्ष सोडला तर आपल्यात व स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणारे बेंजामिन सिल्वा व इतर दलबदलु राजकारण्यांत काय फरक उरला? आपण स्वछ राजकारण करण्यात राजकारणात आलो असल्याचे क्लोविस यांनी सांगितले.

आपल्याला उमेदवारी नाकारून काँग्रेस ते, सेवा गोवा, (Goa) बसेव गोवा ते अपक्ष व अपक्ष ते पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेले व काँग्रेसने उमेदवारी नाकारली म्हणून केवळ एक दिवसा पूर्वी तृणमूल (TMC) मध्ये आलेल्या बेंजामिन सिल्वा यांना पक्षात घेऊन पक्षाने आपल्यावर व कार्यकर्त्यावर अन्याय केल्याचे क्लोविस यांनी सांगितले आपण दोन महिने पक्षाचे कार्य मतदारसंघात पोहचविले पक्षा कडून अशा विश्वासघाताची अपेक्षा नव्हती आवण कार्यकर्त्यांच्या भावना पक्षच्या नेत्या पर्यत पोहचविणार असल्याचे क्लोविस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT