Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: हरमलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; नेपाळच्या व्यक्तीला अटक

गोव्यात ड्रग्स माफियांचा सुळसुळाट जास्तच वाढला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Drugs Case : गोव्यात ड्रग्स माफियांचा सुळसुळाट जास्तच वाढला आहे. यामुळे गोव्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ड्रग्सचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्यांकडे गोवा पोलिस तसेच अबकारी खाते नेहमीच लक्ष ठेऊन आहे.

हरमलमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ड्रग्सतस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरमलमध्ये गुन्हे शाखेतर्फे टाकण्यात आलेल्या धडीत दत्ता नाथ (57, नेपाळ) याला अटक केली असून, त्याच्याकडून 930 ग्रॅम चरस जप्त केला आहे. जप्त केलेला माल जवळपास 3.72 लाख किमतीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बेतीम येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून 2.5 लाख रुपयांचा 2.5 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ही व्यक्ती मूळ ओरिसा येथील असल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT