Ammonia gas leakage Dainik Gomantak
गोवा

Cuncolim gas leakage : कुंकळ्ळी एमआयडीसीमध्ये विषारी अमोनिया वायुची गळती, परिसरात भीतीचे वातावरण

अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल

Rajat Sawant

Goa : कुंकळ्ळी औद्यौगीक वसाहतीतील एका मरीन कंपनीत अमोनिया गॅसची गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून गॅसची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कुंकळ्ळी औद्यौगीक वसाहतीतील एका मरीन कंपनीत अमोनिया गॅसची गळती झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. अमोनिया गॅस एका टाकीतून दुसऱ्या टाकीत भरत असताना ही घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असुन जवानांकडून गॅसची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT