आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड Dainik Gomantak
गोवा

मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी निराश नाही: आलेक्स रेजिनाल्ड

'मी मतदारसंघाची कामे या सरकारकडून करून घेईन'

दैनिक गोमन्तक

मडगाव: मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाउमेद झालेलो नाही. कुडतरी मतदारसंघाचा विकास, हेच माझे उद्दिष्ट असून त्यासाठीच मी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मी मतदारसंघाची कामे या सरकारकडून करून घेईन, अशी प्रतिक्रिया कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केली.

रेजिनाल्ड यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांचे समर्थक नाराज आहेत. भाजपने रेजिनाल्ड यांना शब्द देऊन नंतर तो फिरवला, अशी त्यांच्यात भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेजिनाल्ड यांची प्रतिक्रिया विचारली असता, मी निराश झालेलो नाही. मला कुठलीही गोष्ट सहज मिळालेली नाही. मी प्रत्येक गोष्ट संघर्ष करून कमावली आहे, असे ते म्हणाले. मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी आलेलो नाही. इतरांप्रमाणे मंत्री बनून पैसा करण्याचे माझे ध्येय नाही. मी कालही लोकांची कामे करण्यासाठी राजकारणात आलो होतो, उद्याही त्यासाठीच मी राजकारण करीत राहणार, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT