Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लोबो खून प्रकरणातील संशयितास आठ दिवसांची कोठडी

Goa Murder: प्रथमश्रेणी न्यायालयाने ८ दिवस पोलिस कोठडी सुनावली

गोमन्तक डिजिटल टीम

दारूच्या बाटलीसाठी डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून लिओनेल लोबो (वय ३२) या युवकाचा खून केल्याप्रकरणी संशयित आलेक्स कुतिन्हो याला आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

खुनाची ही घटना मंगळवारी रात्री पाजेंतर - कुठ्ठाळी येथे घडली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वेर्णा पोलिसांसह पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांवरून लिओनेल लोबो याचा मित्र आलेक्स कुतिन्हो (वय ३४) यास वेर्णा पोलिसांनी अटक केली होती. आज कुतिन्हो याला प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याला ८ दिवस पोलिस कोठडी सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT