Sunburn goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: बेतुल येथेही ‘सनबर्न’चा प्रस्ताव फेटाळला

Goa Sunburn: प्रस्ताव महामंडळाने फेटाळल्याची माहिती अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: किटल-बेतुल येथे सनबर्न होण्याची शक्यता मावळल्यातच जमा आहे. तेथे असलेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने फेटाळल्याची माहिती अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली.

महामंडळाची बैठक सोमवारी झाली होती. त्यात आयोजकांनी थेटपणे सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन तो नाकारण्याचा निर्णय घेतला गेला. दक्षिण गोव्यात हा महोत्सव नको, यासाठी सध्या सर्वजण सक्रिय झाले आहेत.

गेल्या वर्षी या महोत्सवाच्या आयोजकांनी गोव्यातून गाशा गुंडाळत असल्याची घोषणा केली होती. यावरून विनाकारण आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

Five Ideological Lamps of Diwali: दिवाळीत पणत्या लावता, पण मनात हे 5 दिवे प्रज्वलित केलेत का? सकारात्मक आणि आनंदी आयुष्यासाठी खास संदेश!

SCROLL FOR NEXT