Damodar Mauzo  Dainik Gomantak
गोवा

कोकणी ही मराठीची बोलीभाषाच, लिहिणार्‍यांवर आक्षेप का?

गोव्यातील राजकारण्यांनी मराठीचा बळी दिला

दैनिक गोमन्तक

कोकणी ही मराठीची बोलीभाषाच. गोव्यातील राजकारण्यांनी मराठीचा बळी देऊन कोकणीला राजभाषा करत बहुसंख्याकांची भाषा फेकून दिली. अस मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे पोर्तुगीजांनी कोकणी भाषेवर 300 वर्षे बंदी घातली. जगातील इतर कोणत्याही भाषेवर असा वाईट प्रसंग आला नसेल. कोकणीला मराठीची बोलीभाषा मानणारे त्याच बोलीभाषेतून लिहिणार्‍यांवर आक्षेप का घेतात? असा सवाल ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो यांनी केला आहे.

- अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवा

साहित्य प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. पण जेव्हा सत्तेला माज चढतो, तेव्हा निर्बंध लादले जातात. एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळते. अशावेळी साहित्यकार हात बांधून शांत बसू शकतात का?, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

- बंडखोर लेखक तयार व्हावेत

सत्तेपुढे नांगी टाकणारे आपल्याकडे खूपजण आहेत. त्यांची प्रतिभा कुठे गवत खाते माहिती नाही. साहित्यिकांमध्ये सत्तेत येतो, त्यांच्यासाठी चिअर करणारे चिअर लीडर्स तयार झालेत ही फार दुर्दैवी बाब आहे, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. विद्रोही, बंडखोर लेखक तयार झाले पाहिजेत, असेही यावेळी ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT