Aires Rodrigues

 

Dainik Gomantak

गोवा

त्या आमदाराकडून जीवाला धोका, अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांची पोलिसात धाव

तक्रारीमध्ये कथित आमदाराच्या (MLA) हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि संरक्षण पुरवण्याची मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: अ‍ॅड. आयरिस रॉड्रिग्ज (Aires Rodrigues) यांनी आमदाराकडून जीवाला धोका असल्याची तक्रार दिली आहे. शुक्रवारी डीजीपी इंद्रदेव शुक्ला यांची भेट घेत संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

तक्रारीमध्ये कथित आमदाराच्या (MLA) हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि संरक्षण पुरवण्याची मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीत अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी सांगितले की, 2008 च्या पणजी (Panaji) पोलिस स्टेशन (Police Station) हल्ल्याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी हायकोर्टाच्या (High Court) आदेशानंतर आमदार आपल्यावर आणखी एक हल्ला करण्याचा विचारात असल्याची भीती आहे. 13 ऑक्टोबर 2008 रोजी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, त्याच आमदाराने शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा कट रचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT