Former Prime Minister Atal Bihari Vajpayee यांच्या जयंतीनिमित्त चिखली उपजिल्हा इस्पितळात फळांचे वाटप करताना भाजपा वास्को मंडळाचे कार्यकर्ते.

 

Dainik Gomantak 

गोवा

वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहेत:कृष्णा साळकर

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वास्को मंडळातर्फे आदरांजली वाहण्यात आली.

दैनिक गोमन्तक

वास्को: माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपा वास्को मंडळातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने चिखली उपजिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथील रुग्ण (Patient), कर्मचारी, डॉक्टर (Doctor) वर्ग इत्यादींना फळे वितरित करण्यात आली.

याप्रसंगी भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्पिता

माजी नगरसेवक कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, गिरिष बोरकर, नगरसेवक वास्को मंडळाचे अध्यक्ष अमय चोपडेकर, दक्षिण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शुभम नाईक, कार्यकारिणी सदस्य सुप्रिया नाईक, रिमा सोनुर्लेकर, रूपेश पालयेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कृष्णा साळकर यांनी सांगितले की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या मुळे देशाचे नाव उज्वल झाले असून त्यांचे नाव भारतातील प्रत्येक नागरिक आदराने घेत आहेत व यावरून त्यांची लोकप्रियता कळून येते.वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT