Accident News Dainik Gomantak
गोवा

Palwada-Usgao: दुचाकी आणि टेम्पोची धडक, पोलिस कॉनस्टेबल जखमी

टेम्पो चालकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

पोलिस कॉनस्टेबलच्या दुचाकीचा टेम्पोला धडकून अपघात झाला असून, पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. पालवाडा-उसगाव (Palwada-Usgao ) येथे हा अपघात झाला आहे. शिवाजी चव्हाण (वय 27) असे या अपघातात जखमी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. उपचारासाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

टेम्पो आणि दुचाकी झालेली ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे अत्यंत नुकसान झाले आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. अपघातात जखमी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी चव्हाण यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT