Accident in Two vehicle Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशात दुचाकींचा अपघात; एक ठार, लहान मुलीसह चार जण जखमी

रात्री 11.30 च्या सुमारास घडला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News: कळंगुट- म्हापसा मार्गावर रात्री एक अपघाताची घटना घडली. या अपघातात एक युवकाचा मृत्यु झाला आहे तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री 11.30 च्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट- म्हापसा मार्गावर बोडगिणी येथे रात्री 11.30 च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सदाम खान (रा. काणका) या तरुणाचा मृत्यू झाला तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, त्यांना उपचारांसाठी तत्काळ गोवा मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. दोन्ही दुचाकीधारक एकमेकांशी संबंधित होते. एका लग्नाच्या स्वागत समारंभाच्या गडबडीतून हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT