Accident in Sanquelim Dainik Gomantak
गोवा

Accident in Sanquelim: विठ्ठलापूरात भरधाव जीप कंपाऊंड फोडून आत; दोन दुचाकींचे नुकसान

धक्कादायक उताराजवळ गाडीचे नियंत्रण सुटून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Accident in Sakhali: राज्यात अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. काल रात्री उशिरा साखळीमध्ये एक अपघात घडला असून यामध्ये कर्नाटकातील तरुण जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी जीपची धडक घराच्या कंपाऊंडला बसून हा अपघात घडला आहे.

माहितीनुसार, डिचोली-साखळी येथील विठ्ठलापूर परिसरात हा अपघात झाला असून साखळीच्या दिशेने जाणाऱ्या जीपची धडक येथील एका घराच्या कंपाऊंडला बसली. विठ्ठलापूर येथील धोकादायक उताराजवळ गाडीचे नियंत्रण सुटून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या धडकेत तिथे असलेल्या दोन मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जीपमध्ये 8 जण उपस्थित होते. ते किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इथे पहा व्हिडिओ:

दरम्यान, काल संध्याकाळी अनमोड रस्त्यावर दोन वाहनांचा वेगवेगळा अपघात झाल्याचे समोर आले होते. यातील एका अपघातात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT