Guirim Accident Dainik Gomantak
गोवा

Guirim Accident: गिरी येथे भरधाव कार माडाला धडकली, कारचालकाचा मृत्यू

पर्वरीतून म्हापसाच्या दिशेने जाताना माडाला धडकून कारचा अपघात झाला.

Pramod Yadav

Guirim Accident: गिरी येथे भरधाव कार माडाला धडकून भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि.29) दुपारी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्टो कार पर्वरीतून म्हापसाच्या दिशेने जाताना माडाला धडकून कारचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. यात कारचालक गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जुआँव डिसोझा (78) असे मृत कारचाचालकाचे नाव आहे. GA 01 R 8563 असा या कारचा क्रमांक असून, कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे अपघात होताच स्थानिक मदतीला धावले पण तोपर्यंत कारचालकाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT