GMC Vendors Protest Dainik Gomantak
गोवा

'गोमेकॉ'बाहेरील गाडेधारकांच्या पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर

गोमेकॉ इस्पितळाबाहेरील गाडेधारकांना हटविल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Bambolim: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेरील गाडेधारकांना हटविल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. त्‍यामुळे या गाडेधारकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र त्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतलेले नाही. दरदिवशी तेथे सकाळच्या सत्रात धरणे धरण्यात येत आहे. या गाडेधारकांचे पुनर्वसन येत्या 19 डिसेंबरपर्यंत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेले काम जलदगतीने व्‍हावे यासाठी सरकारवर दबाव रहावा म्‍हणून धरणे आंदोलन सुरूच आहे. गोमेकॉ इस्पितळाची संरक्षक भिंत पाडून त्या ठिकाणी नवी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असल्याने गाडेधारक समाधानी आहेत. मात्र जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, असे मत या गाडेधारकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Goa Today's News Live: विठ्ठलापूर साखळीतील वाळवंटीत रंगाला नौकानयन सोहळा

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT