Abu Aslam Azmi Dainik GomantaK
गोवा

अबू अस्लम आझमी हाजीर हो ! गोवा NCB चे समन्स

ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला ड्रग्ज पेडलर सुफ्रान लकडावाला (Sufran Lakdawala) याच्याशी संबंध असल्याने अबू अस्लम आझमींना (Abu Aslam Azmi) शनिवारी गोव्यात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) (Goa NCB) समाजवादी पक्ष नेत्याच्या निकटवर्तीय राहीलेले अबू अस्लम आझमी (Abu Aslam Azmi) यांना शनिवारी गोव्यात हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला ड्रग्ज पेडलर सुफ्रान लकडावाला (Sufran Lakdawala) याच्याशी संबंध असल्याने त्यांना शनिवारी गोव्यात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान असं सांगण्यात येत आहे की, आझमी हे समाजवादी पक्षाच्या नेत्याचे जवळचे आहेत आणि अबू अस्लम आझमी यांना ड्रग्स प्रकरणात दिल्ली स्पेशल सेलने 2018 मध्ये अटक केली होती. वास्तविक, एनसीबीने 8 जुलै रोजी पेडलर सुफ्रान लकडावाला याला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT