venzy viegas MLA of Aam Aadmi Party Dainik Gomantak
गोवा

‘कमिशनराज’ बंद झाले पाहिजे, आपचा निशाणा

‘कमिशनराज’ बंद करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं वेंझी व्हिएगस यांचं मत

दैनिक गोमन्तक

मडगाव : मंत्री आणि आमदारांना कमिशन द्यावे लागत असल्यानेच सरकारी कामाच्या दर्जावर परिणाम होतोय. हे ‘कमिशनराज’ बंद करण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा यांनी व्यक्त केली. आपच्या या पत्रकार परिषदेत सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

बाणावली येथे आपचे आमदार (MLA) वेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. कमिशनराज बंद करण्याचा प्रयत्न आम्ही बाणावली मतदारसंघातून सुरू केला आहे आणि त्याला लोकांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे असे सांगितले.

कमिशनराज संपवण्याची हीच पद्धत आता वेळ्ळी मतदारसंघातही राबविली जाईल असे वेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केले. तर, सिल्वा यांनी कामाचे पैसे मिळण्यापूर्वीच मंत्री आणि आमदारांना लाच द्यावी लागते, यासाठी कित्येक गोमंतकीय युवक सरकारी कामाची कंत्राटे घेण्यास तयार होत नाहीत असे सांगितले. आता आपच्या (Aam Aadmi Party) या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT