Domnic Gaonkar AAP Dainik Gomantak
गोवा

आपचे नेते डॉमनिक गावकर भाजपच्या वाटेवर

येत्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : आपचे स्थानिक नेते आणि राय जिल्हा पंचायत सदस्य डॉमनिक गावकर हे आप पक्षाला राम राम करून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून येत्या आठवड्यात ते भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जाते. यासंदर्भात गावकर याना विचारले असता त्यांनी या वृताला दुजोरा दिला. माझी भाजपच्या नेत्यांशी बोलणी झाली असून मी लवकरच त्या पक्षात प्रवेश करणार असे त्यांनी सांगितले.

2022 मध्ये गावकर यांनी आपच्या उमेदवारीवर कुडतरी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आप पक्ष का सोडता असे विचारले असता, मी निवडणुकीला उभा राहिल्यावर आपने मला काही आश्वासने दिली होती. पण ती नंतर पाळली गेली नाहीत. आप तर्फे निवडणूक लढविणे ही माझी चूक होती. माझ्या राजकीय कारकिर्दीवर या निर्णयामुळे बराच वाईट परिणाम झाला असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT