Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : आरोग्य संचालनालयाद्वारे जागतिक मलेरिया दिन कार्यक्रम, स्थळ : इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, वेळ : सकाळी 10.15 वा.

पणजी : कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात पुस्तक प्रदर्शन, वेळ : सकाळी 9 वा. ते सायं. 7.30वा.

पणजी : युसुफ मेहेर अली सेंटर गुजरात यांच्यातर्फे ‘आझादी की जंग’ बालनाट्यप्रयोग, स्थळ : संस्कृती भवन, पाटो, वेळ : सायं. 6.30वा.

मडगाव : श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरुमाऊली कलावती देवी भजन सप्ताह, वेळ : सकाळी 7वा.पासून.

कुडतरी : श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 7वा.पासून.

मोरजी : बागवाडा दत्त मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8वा.पासून.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. 3 ते सायं. 6 वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. 3 ते सायं. 5.30 वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. 3 ते सायं. 5 वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी 10 ते दु. 12.30वा.

हरमल : श्री महालक्ष्मी देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

गाळीत (बोगमाळो) : येथील श्रीकृष्ण संस्थानच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

किरणपाणी : श्री महालक्ष्मी देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी भजन व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 7 वा.पासून.

फर्मागुढी : श्री गोपाळ गणपती मंदिरात भजनाचा कार्यक्रम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT