Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa: तिस्क उसगांव बायपास येथे अपघात, समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी

शुक्रवारी पहाटे 4 वाजता घडला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

Accident in Goa: तिस्क उसगांव बायपास जंक्शन येथे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघाताची घटना घडल्याचे समोर येत आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4 वाजता घडला. अपघातात चालक जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुबळी ते गोवा अशी भाजीची वाहतूक करणारा ट्रक तिस्क उसगांव बायपास जंक्शन येथे आला. यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला.

समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रकमधून उडी मारल्याने जखमी होत बचावला. अपघाताची माहिती चालकाने पोलिस स्थानकात दिली असून पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT