Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: उसगाव येथे धावत्या दुचाकीवर उलटला ट्रक; दोन वर्षाच्या मुलीसह दोघे जखमी

वाळपई-फोंडा मार्गावरील घटना

Akshay Nirmale

Goa Accident: वाळपई ते फोंडा मार्गावर उसगाव येथे भीषण अपघात झाला आहे. येथे धावत्या दुचाकीवर एक ट्रक कोसळला. या अपघातात एकाच कुटूंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दिनेश गावडे (39), स्नेहल गावडे (31) आणि दित्या गावडे (वय 2 वर्षे) यांचा समावेश आहे. हे तिघेही मडकईचे रहिवासी आहेत. जखमींना तत्काळ पिळये आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT