Panjim Tree Uprooted Dainik Gomantak
गोवा

Tree Uprooted : पणजीतील आल्तीनोत रस्त्यावर कोसळले झाड

पणजी अग्निशमक दालाच्या जवानांनी रस्त्यावरुन झाड हटविले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीतील आल्तीनो येथे पणजी पॉलिटेक्निकच्या जवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्याची घटना घडली आहे. ऑफिस सुटण्याच्या कालावधीत 6 वाजण्याच्या सुमारास हे झाड कोसळल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पणजी अग्निशमक दालाच्या जवानांनी रस्त्यावरुन झाड हटविले आहे.

पणजी शहरात प्रवास करताना वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस पणजीतील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही वाहनचालक वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून आल्तीनो येथील मार्गाचा अवलंब करतात.

मात्र, आज सायंकाळी आल्तीनो येथे पणजी पॉलिटेक्निकच्या जवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पणजी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी झाड रस्त्याच्या बाजूला केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT