Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case| अटल सेतू पुलावर अपघातांची मालिका सुरुच!

पुलावरील दोन्ही रस्त्याच्या बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: अटल सेतू पुलावर अपघातांची मालिका सुरुच आहे. अटल सेतू पुलावर काही वेळापूर्वीच अपघाताची घटना घडली आहे; दरम्यान या पुलावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली आहे.

अटल सेतूवरील अपघातात पोलिस कॉन्स्टेबलचा बळी

अटल सेतूवर आतापर्यंत अनेक अपघात झाले. मात्र, शनिवारी झालेल्या कार व मिनी ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अटल सेतूवर अपघातात पहिलाच बळी गेला होता. सेतूच्या पर्वरीच्या टप्‍प्यात सायंकाळी 6.10 वाजता हा अपघात झाला असून, त्यात पोलिस कॉन्स्टेबल संदीप नाईक (32, मेरशी) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT