Goa Corona Report

 

Dainik Gomantak 

गोवा

Goa Corona Report: राज्यात तब्बल 1002 कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात नव्या 1002 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू झाला आहे. त्यात आज 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Kavya Powar

Goa Corona Report: गोव्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोविडबाधित (Covid-19) आणि ओमिक्रॉनबाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. आज एकूण 5653 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये राज्यात नव्या 1002 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू झाला आहे. त्यात आज 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Goa Corona Update

त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्या 3718 इतकी आहे. डिचोली 32, साखळी 33, पेडणे 37, वाळपई 17, म्हापसा 219, पणजी 465, हळदोना 65, बेतकी 20, कांदोळी 131, कासारवर्णे 5, कोलवाळ 29, खोर्ली 76, चिंबल 164, शिवोली 162, पर्वरी 257, मये 14, साळगाव 11, कुडचडे 91, काणकोण 43, मडगाव 481, वास्को 188, बाळ्ळी 53, कासावली 285, चिंचोणी 123, कुठ्ठाळी 190, कुडतरी 83, लोटली 120, मडकई 9, केपे 46, सांगे 19, शिरोडा 14, धारबांदोडा 18, फोंडा 147 आणि नावेली 66 अशी एकूण रुग्णसंख्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT