Talegaon goa Dainik Gomantak
गोवा

Talegaon: जॉब फेअरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकारने युवक-युवतींसाठी आयोजित केलेल्या मेगा जॉब फेअरमध्ये युवक-युवतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामूळे तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर लांबच लांब रांग लागल्या होत्या. या ठिकाणी पोलिस कॉन्सेटबल अक्षय तिरोडकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(A policeman died of a heart attack at a job fair in Talegaon goa)

मिळालेल्या माहितीनुसार आज तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर पार पडत असलेल्या रोजगार मेळाव्यास (Goa Mega Job Fair) मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कॉन्सेटबल अक्षय तिरोडकर यांचे वयाच्या 35 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

तालेगाव येथे कर्तव्यावर असताना तिरोडकर यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानंतर काही वेळातच त्यांना रुग्णालयात दाखल केले. व त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र या दरम्यान तिरोडकर यांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT