सोझा लोबो हल्लाप्रकरणाला नवे वळण; म्हापसा न्यायालयात आरोपपत्र सादर Dainik Gomantak
गोवा

सोझा लोबो हल्लाप्रकरणाला नवे वळण; म्हापसा न्यायालयात आरोपपत्र सादर

76 साक्षीदारांच्या साक्षीनुसार 500 पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Calangute Souza Lobo Attack Case: कळंगुट समुद्रकिनार्‍यावरील सोझा लोबो हल्लाप्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा सुमारे 80 जणांच्या बाऊन्सर्सनी हँगओव्हर तथा सोझा लोबो (Souza Lobo Restaurant) यांच्या रेस्टॉरंटवर हल्ला केला होता. या हल्ल्यात रेस्टॉरंटची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले होते. कळंगुट पोलिसांनी कारवाईत केलेल्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे (Crime Branch) सुपूर्द करण्यात आले होते. (A new twist to the souza lobo attack case; Chargesheet filed in Mapusa court)

आता पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखेतर्फे गजेंद्र सिंग व सुनील भोमकर यांच्यासमवेत 19 संशयितांविरुद्ध म्हापसा न्यायालयात आरोपपत्र सादर. 76 साक्षीदारांच्या साक्षीनुसार 500 पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT