Sexual Harassment Dainik Gomantak
गोवा

Goa Sexual Assault: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सत्तरीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

संशयित युवकाला पोलिसांनी केली अटक

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Sattari Sexual Assault: उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित युवकाला अटक केल्याचे समजते.

संबंधित पीडीत मुलीचे या युवकाने अश्लील फोटो काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवकाने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. कृष्णा राणे (वय 24) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT