गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास परप्रांतीय तरूणास ओल्ड गोव्यातून अटक

संशयित मुळचा गुजरातचा

Akshay Nirmale

Goa Crime: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास गोवा पोलिसांनी ओल्ड गोव्यातून अटक केली आहे. हरिषभाई बिलवल असे संशयिताचे नाव असून तो मूळचा गुजरातचा आहे.

लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची माहिती आहे. बांबोळी येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.

(सविस्तर वृत्त देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

SCROLL FOR NEXT