Alcohol Smuggling Dainik Gomantak
गोवा

Alcohol Smuggling: अनमोड घाटात मोठा दारुसाठा पकडला; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 207 लिटर दारू जप्त केलीय.

गोमन्तक डिजिटल टीम

अनमोड घाटात उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केलीय. उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 207 लिटर दारू जप्त केलीय. 2023 मधली ही मोठी कारवाई असून जप्त केलेल्या दारूची रक्कम 7 लाख.रुपये एवढी आहे.

दरम्यान उपलब्ध माहिती नुसार या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहन चालक सय्यद अमीर जहान, रा. बेळगाव याला ताब्यात घेतलंय. गोव्यातून दररोज ड्रग, दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याच्या घटना पाहायला मिळतात. गोवा प्रशासन, गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याप्रकरणी सतर्क असतो.

गोवा पोलीस आणि अबकारी विभाग यांच्या सतर्कतेमुळे अनमोड घाटातील घटना उघडकीस आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख.रुपयाची 207 लिटर दारू जप्त केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT