Sexually assaulted Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

झारखंड येथील एका पोलिसांनी केली अटक

दैनिक गोमन्तक

मुरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्यामूळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुन्हेगारी घटनांमध्ये इतर राज्यातील नागरीकांचा सहभाग सर्वाधिक असल्याचे म्हटले होते. याचा प्रत्यय पुन्हा आला आहे.

(A complaint of sexual assault on a minor girl has been filed in Mormugao taluka)

मिळालेल्या माहितीनुसार आज मुरगाव तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी अनेम डुंगडुंग (21) याला अटक करण्यात आली आहे. संशयित हा मुळचा झारखंड येथील आहे. तो मुरगाव तालुक्यात व्यवसायानिमित्त आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पीडितेकडून नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

Arpora Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; फरार सचिव रघुवीर बागकर अखेर गजाआड! हणजूण पोलिसांची कोलवाळेत कारवाई

Goa Latest Updates: ईडीच्या कार्यालयासमोर गाड्यांचा ताफा

SCROLL FOR NEXT