Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

'एक चान्स केजरीवाल' आपचं गोव्यात प्रचारगीत लॉन्च

आपच्या प्रचारगीतात गोव्याच्या विकासाबद्दल तसेच इतर सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

मतदारांना आकर्षित करण्यासाठी गोव्यात राजकीय पक्षांकडून जनतेला अनेक आश्वासने दिली जात आहेत. तसेच आम्ही कशाप्रकारे चांगल काम करू याबद्दल आणि सत्तेत आल्यावर कामच स्वरूप काय असेल तसेच जनतेच्या हिताचे निर्णय कोणते याबद्दल माहिती देण्यासाठी जाहिरणामे सादर केले जात आहेत. अशातच गोवा आपच्या (AAP) वतीने एक प्रचारगीत तयार केले आहे. त्या गीताला लोकप्रियता देखील मिळताना दिसत आहे. या प्रचारगीतात एक चान्स केजरीवाल असा देखील उल्लेख आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या गोव्यात आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत.

आपच्या प्रचारगीतात गोव्याच्या विकासाबद्दल तसेच इतर सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केले आहे. याउलट आप सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीने याला आळा बसेल याची माहिती दिली आहे. दरम्यान, आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यात (goa) प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय (Political) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT