Siolim Accident Dainik Gomantak
गोवा

Accident News : ट्रकखाली चिरडल्याने 6 वर्षीय मुलाचा मृत्यू; शिवोली येथील घटना

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल

Rajat Sawant

एका 6 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी शेळ-शिवोली येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेळ- शिवोली येथे रस्त्याच्या देखभालीचे काम सुरु होते. यावेळी हॉट मिक्सिंग ट्रकखाली एक 6 वर्षाचा मुलगा चिरडल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेतील मृत मुलाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तो भूमिगत केबल टाकण्याचे काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT