Ponda Crime News: Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime News: फोंडा तालुक्यात 13 वर्षीय नातीचा आजोबांनीच केला विनयभंग

मुलीच्या आईने दाखल केली तक्रार

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda Crime News: गोव्यात गेल्या काही दिवसांत विनयभंग, लैंगिक शोषणाची विविध प्रकरणे समोर येत असतानाच आता फोंडा तालुक्यातूनही एका लहान मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. 13 वर्षीय नातीचा तिच्या आजोबांनीच विनयभंग केल्याची तक्रार संबंधित मुलीच्या आईने दाखल केली आहे.

फोंडा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणात चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलीची आई स्वतंत्र राहते. पण तिचा मुलगा आणि मुलगी त्यांच्या सासऱ्यांकडे म्हणजेच मुलांच्या आजोबांकडे वास्तव्यास होते. या काळात आजोबांनीच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT