Goa Corona Case Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिवसभरात राज्यात 955 नवीन करोना बाधित रुग्ण

राज्यात करोनाचा आलेख काही प्रमाणात खाली आला आहे

Shreya Dewalkar

गोवा: राज्यात करोनाचा आलेख काही प्रमाणात खाली आला असून, ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आज राज्यात 955 नवीन करोना बाधित आढळले असून, एकूण 13,269 सक्रिय प्रकरणे आहेत. (955 new corona case in goa)

मागील काही दिवसात करोना रेट Goa corona Case हा 40% च्या पुढे गेला असून. रुग्णांची संख्या 20 हजार पार गेली होती. करोना रुग्ण Covid-19 Patient बरे होण्याचे प्रमाण हे 90% खाली आले होते तर मृत्यू दरातही वाढ झाली होती. या तुलनेने सध्याची परिस्थिती ही दिलासादायक आहे. परंतु धोका अजूनही आहे. नागरिकांनी काळजी ही घेतलीच पाहिजे.

करोनाचा दिवसभरातील आढावा

  • नवीन करोना बाधित: 955

  • एकूण सक्रिय रुग्ण: 13,269

  • एकूण मृत्यू: 3645

  • कोविडमुळे मृत्यू: 15

  • आज तपासण्यात आलेले नमुने: 3402

  • बरे झालेले रुग्ण: 3390 रुग्ण बरे झाले,

  • सकारात्मकता दर 28.07%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT