Crime  Dainik Gomantak
गोवा

सासष्टी तालुक्यात मागील 14 महिन्यात 9 खून

2020 मध्ये सासष्टी येथील पाच पोलीस ठाण्यांमध्ये नऊ हत्यांची नोंद झाली.

Akash Umesh Khandke

मडगाव: सासष्टी तालुक्यात गेल्या 14 महिन्यांत 9 खुनाच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात मागील वर्षी 7 खून झाले, तर यावर्षी आतापर्यंत 2 खून नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

2021 मध्ये नोंदवलेल्या सात हत्यांपैकी सहाचा शोध लागला आहे, तर एकाचा तपास अद्याप सुरू आहे. या सात प्रकरणांपैकी मडगाव येथे दोन प्रकरणे घडली होती. या तुलनेत 2020 मध्ये सासष्टी येथील पाच पोलीस ठाण्यांमध्ये (Police Station) नऊ हत्यांची नोंद झाली असून त्या सर्वांचा शोध लागला आहे. या नऊ गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांची नोंद कुडतरी पोलिसांनी केली, तर दोन मडगाव (Margao) आणि कुंकळ्ळी पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले. फातोर्डा (Fatorda) पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंदवण्यात आला. 2019 मध्ये झालेल्या पाचही खुणांचा शोध लागला आहे

याबाबत सासष्टी तालुक्यातील लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी तालुक्यातील लोकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT