ATM Theft In Margao Dainik Gomantak
गोवा

Margao: चोरट्यांनी थेट एटीएम मशिनच चोरली, दोन किलोमीटर लांब नेत पैसे....

गोव्यात सध्या सूरक्षा रक्षक नसलेली बँकाची एटीएम मशिने चोरण्याचा घटना वाढलेल्या आहेत

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात सध्या सूरक्षा रक्षक नसलेली बँकाची एटीएम मशिने चोरण्याचा घटना वाढलेल्या असताना काल रात्री रावणफोंड मिलिटरी कॅम्प जवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यानी उखडून चोरून नेल्याची घटना घडली आहे.

(ATM Theft In Margao)

त्यात सुमारे सात लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्यांनी हे ATM मशीन फोडून आत असलेली रक्कम पळवली असे तक्रारीत म्हटले आहे.

फोडलेले रिकामे मशीन चोरट्यांनी दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या नेसाय येथील रेल्वे पुलाजवळच्या झाडीत फेकून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी कुत्र्यांना आणून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT