Voting from 7 to 1pm  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election Updates:गोव्यात सकाळपासून 1 वाजेपर्यंत 44.63% मतदान

उत्तर गोव्यात 44.14% तर दक्षिण गोव्यात 45.05% मतदान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Voting Day 2022: गोवा विधानसभा निवडणुकीला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवमतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडून मतदान करत आहेत. यावर्षी 90% मतदान होईल असा अंदाज निवडणूक आयोगातर्फे वर्तवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर लोक मतदानासाठी गर्दी करत आहेत. आज गोव्यात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत एकूण 44.63% मतदान पार पडले आहे; त्यापैकी उत्तर गोव्यात (North Goa) 44.14% तर दक्षिण गोव्यात (South Goa) 45.05% मतदान झाले आहे.

उत्तर गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत)

मांद्रे - 47.30

पेडणे - 46.97

डिचोली - 46.94

थिवी - 44.00

म्हापसा - 43.41

शिवोली - 42.00

साळगांव - 44.88

कळंगुट - 43.00

पर्वरी - 43.00

हळदोणा - 43.44

पणजी - 41.00

ताळगाव - 39.45

सांताक्रुज - 40.05

सांतआंद्रे - 43.09

कुंभारजुवें - 41.14

मये - 45.80

सांखळी - 54.00

पर्ये - 48.60

वाळपई - 39.00

दक्षिण गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत)

प्रियोळ - 51.55

फोंडा - 42.82

शिरोडा - 41.08

मडकई - 43.14

मुरगांव - 49.91

वास्को दि गामा - 40.86

दाबोळी - 42.30
कुठ्ठाळी - 46.40

नुवे - 42.54

कुडतरी - 43.43

फार्तोर्डा - 43.72

मडगाव - 42.46

बाणावली - 40.96

नावेली - 40.13

कुंकळ्ळी - 47.76


वेळ्ळी - 43.37

केपे - 50.94

कुडचडे - 48.12

सावर्डे - 41.83

सांगे - 53.91

काणकोण - 49.95

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: 'मी तयार नव्हतो...' रोहित शर्माने मुलाखतीत सांगितली पडद्यामागची रंजक गोष्ट; काय म्हणाला नेमका?

Delimitation Bill 2026: अटी पूर्ण झाल्यास डिलिमिटेशन बिलाला साथ! ए. राजा यांनी स्पष्ट केली DMK ची भूमिका; चेन्नईतील बैठकीत मोठा निर्णय

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हल्ला प्रकरणात आणखी 4 कैद्यांना अटक; आरोपींची संख्या सातवर

पॉवर, लूक आणि जबरदस्त फीचर्सचा भन्नाट मेळ! Royal Enfield Himalayan 750 बाजारात दाखल; 55 BHP पॉवर, 63 Nm टॉर्क आणि 5 रायडिंग मोड्सने वाढवली रायडर्सची उत्सुकता

Under 19 Cricket: गोव्याच्या गोलंदाजांचा ओडिशाला लगाम; पहिल्या डावातील आघाडीसाठी संघ सज्ज

SCROLL FOR NEXT