Pernem Goa Dainik Gomantak
गोवा

Pernem Goa: मोबाईल घरीच ठेवला, कार घेऊन गेला अन् परतलाच नाही; दोन दिवसांनी नदीत सापडला मृतदेह

Pernem Goa: उत्तरीय तपासणीनंतर मंगळवारी (दि.19) संध्याकाळी 6.30 वा. त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

Pramod Yadav

Pernem, Goa

भाईडवाडा-कोरगाव येथील बेपत्ता असलेल्या राजेश धारगळकर (39) याचा मृतदेह आज सकाळी वेरे येथे नदीत सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मंगळवारी (दि.19) संध्याकाळी 6.30 वा. त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

राजेश हा एका हॉटेल मध्ये कामाला होता व फावल्या वेळेत तो कारने भाडी मारायाचा. दीड दोन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन महिन्यांचा एक मुलगा, आई, एक भाऊ असा परिवार आहे.

रविवारी मध्य रात्री मोबाईल फोन घरीच ठेवून कार घेऊन तो गेला, तो घरी परतला नाही. तर कार अटल सेतूवर उभी करून ठेवलेली आढळली होती. या प्रकरणी पर्वरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT