Siolim Drugs Case Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत छापा 3.65 लाखांचे ड्रग्स जप्त, आरोपीला अटक

पोलिस पुढील तपास करत आहेत

दैनिक गोमन्तक

हणजूण पोलिसांनी शिवोली (Siolim) येथे छापा टाकून मोहम्मद ओस्मान उर्फ फैसल (29, हैद्राबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 3.65 लाख रुपये किंमतीचा एक्टिसी हा ड्रग्स (Drugs) जप्त करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हणजूण पोलिसांना (police) याची माहिती मिळाली असता त्यांनी छापा टाकला, यावेळी आरोपीसह 3.65 लाख रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT