Meat Waste in Car Dainik Gomantak
गोवा

Meat Waste in Car: कारमध्ये मांस कचरा; मालकास 25 हजारांचा दंड

पालिकेने या कारवजा दुकान मालक जावेद चौधरीला 25 हजारांची दंड ठोठावला.

दैनिक गोमन्तक

Meat Waste in Car: येथील टेम्पो स्टॅण्डवर खुल्या जागी कारमध्ये मांस कचरा साठवून परिसरात दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी पालिकेने या कारवजा दुकान मालक जावेद चौधरीला 25 हजारांची दंड ठोठावला.

हा प्रकार मंगळवारी (ता.१५) सायंकाळी उघडकीस आला. येथील टेम्पो स्टॅण्डमध्ये एका कारगाडीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्रिया मिशाळ व पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, म्हापसा पोलिसांना व अग्निशमन दलाला पाचारण केले.

तपासणीअंती जीए ०७ एफ ८८७१ क्रमांकाच्या कारमध्ये सहा ड्रम आणि २५ पिशव्यांमध्ये मांसचा कचरा असल्याचे आढळले. त्यामुळे पालिका, पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, ही मांस कचरा गाडी सोमवारी रात्री आणून ठेवली होती. मंगळवारी सकाळी काहींनी दुर्गंधी येत असल्याची माहिती पालिकेला दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT