Dharbandora Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात फिरायला आलेल्या 19 वर्षांच्या पर्यटकाचा मृत्यू, अपघातात बाईकचे झाले दोन तुकडे

Dharbandora Goa Accident: दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन पर्यटक ट्रक धडकले, यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

Pramod Yadav

Dharbandora Goa Accident

धारबांदोडा: पेटके येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात हरियाणाचा १९ वर्षीय पर्यटक ठार झाला आहे तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज (२० डिसेंबर) दुपारी ही घटना उघडकीस आली.

राहुल बन्सल (वय १९, रा. हरियाणा) असे या अपघातात मृत झालेल्या तरुण पर्यटकाचे नाव असून, शौनक प्रभाकर (१९, हरियाणा ) असे जखमी झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. जखमी पर्यटकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फोंडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. अपघाग्रस्त ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे दोन तुकडे झाले असून, दुचाकीचे तुटलेले भाग, निखळलेले चाक रस्त्यावर विखुरलेले होते. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT