Goa Education  Dainik Gomantak
गोवा

Goa Education|‘नवीन शैक्षणिक धोरणा’साठी 15 सदस्यीय सल्लागार समिती

नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय शाळा सल्लागार समिती नेमली आहे. यासंदर्भात शिक्षण खात्याने आदेश जारी केला आहे.

(15 Member Advisory Committee for 'New Education Policy' in goa)

2023-24 शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती नेमली आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व विषयांवर ही समिती सरकाराचे मार्गदर्शन करणार आहे. समितीवर शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणासाठी काही गोष्टी कराव्या लागणार असून त्या समितीच्या पुढे मांडल्या जाणार आहेत. समिती गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रमुख असे सदस्य असणार असल्याने निर्णय हे चर्चा करून घेतले जाईल. काही सूचना केल्या जाईल, ते घ्यायच्या की नाही याचा निर्णय समिती करणार आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री अध्यक्ष असल्याने योग्य निर्णय घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया गोवा शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT