Gold Dainik Gomantak
गोवा

Chinchinim Theft: चोरीचे सोने कुंकळ्ळी पोलिसांनी केले जप्त

Goa Crime: चौकशीत चोरीचे दागिने मडगाव येथील एका सोनाराला विकल्याचे उघड झाले

गोमन्तक डिजिटल टीम

चिंचणी येथून चोरीला गेलेले १५ ग्रॅम वितळलेले सोने कुंकळ्ळी पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचणी येथील सुषमा मांद्रेकर यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेनंतर पोलिसांनी गॅबी फर्नांडिस, शबनम नावाची महिला आणि अलेक्झांडर रॉड्रिग्स या तिघांना अटक केली. चौकशीत चोरीचे दागिने मडगाव येथील एका सोनाराला विकल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

SCROLL FOR NEXT