Fuel Theft Case Dainik Gomantak
गोवा

Theft Case: सावर्डेत 11 ट्रकच्या बॅटरीज् अन् डिझेलवर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांनी गस्त वाढवण्याची ट्रकमालकांची मागणी

दैनिक गोमन्तक

Theft Case: राज्यभरात चोरीच्या घटना ताज्या असतानाच आता नवीन एक बातमी समोर येत आहे. यामध्ये चोरट्यांनी वाहनांमधील बॅटरी आणि इंधन चोरायला सुरुवात केली आहे. काल रात्री सावर्डे तिस्क येथे पार्किंग करण्यात आलेल्या ट्रकमधून इंधनाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

माहितीनुसार, सावर्डे येथे पार्क केलेल्या 11 ट्रकमधून डिझेल चोरीला गेले आहे. ट्रकच्या काचा आणि दरवाजे तुटले असल्याचे ट्रकमालकांच्या लक्षात आले. ट्रकमालकांंनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.

याबाबत ट्रक मालक कॅजितन फर्नांडिस आणि हेमंत नाईक यांनी संताप व्यक्त केले असून या चोरांवर लवकरात लवकर कारवाई करून सावर्डे परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT