Sattari News 
गोवा

Sattari News: अडवई सत्तरी म्हशींचा कळप अडकला दलदलीत, दोन म्हशीचा मृत्यू...

8 म्हशींना वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे

Kavya Powar

आज (रविवार, 24 डिसेंबर) दुपारी अडवई सत्तरी येथील शांतादुर्गा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दलदलीत सुमारे 10 म्हशींचा कळप दलदलीत अडकला होता. यात दोन म्हशींचा पाण्यात गुदमरुन मृत्यु झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 8 म्हशींना वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे. सदर जागा ही दलदलीची होती; त्यामुळे म्हशींना बाहेर काढणे खूप कठीण जात होते. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. 

यावेळी वाळपई अग्निशमन दलाचे एसओ. चंद्रकांत माणसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीकांत गावकर, अशोक व्ही. नाईक-डोप, कालिदास ह. गावकर-एफएफ, दत्ताराम आर. देसाई-एफएफ, रुपेश यू. गावकर-एफएफ आणि प्रतिेश सी. गावकर-आर. एफ.आदींनी मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT