Yash Kasvankar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

Yash Kasvankar: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील छत्तीसगडविरुद्धच्या पुढील लढतीसाठी गोव्याचा संघ जाहीर करण्यात आला असून अष्टपैलू यश कसवणकर याच्याकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cooch Behar Trophy 2024 Yash Kasvankar Captain Of Goa Team

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील छत्तीसगडविरुद्धच्या पुढील लढतीसाठी गोव्याचा संघ जाहीर करण्यात आला असून अष्टपैलू यश कसवणकर याच्याकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.

चार दिवसीय सामना २८ नोव्हेंबरपासून सांगे येथील जीसीए मैदानावर खेळला जाईल.गोव्याला स्पर्धेत `क’ गटातील तीन सामन्यांत दोन पराभव पत्करावे लागले असून एका अनिर्णित लढतीतून त्यांच्या खाती एक गुण आहे. छत्तीसगडने एक विजय व दोन पराभव अशी कामगिरी केली असून त्यांचे सहा गुण झाले आहेत.

गोव्याचा संघ ः आदित्य कोटा, शंतनू नेवगी, यश कसवणकर (कर्णधार), दिशांक मिस्कीन, निसर्ग नागवेकर, शमिक कामत, समर्थ राणे, अनुज यादव, यश सावर्डेकर, शिवेन बोरकर, चिगुरुपती व्यंकट, जीवनकुमार चित्तेम, द्विज पालयेकर, नील नेत्रावळकर, निश्चय नाईक, गौरव नाईक. राखीव ः विराज नाईक, द्रिश नार्वेकर, नितीन घाडी, सार्थक भिके.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पॉईंट ब्लँकवरुन आठ लोकांना भर चौकात घातल्या गोळ्या; हमासच्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ समोर Watch

ICC Ranking: ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी टीम इंडियाला झटका! विराट-रोहितला रँकिंगमध्ये मोठे नुकसान, शुभमन गिलचे पहिले स्थान धोक्यात

Cardiac Arrest: पायांच्या नसा देतात महत्त्वाचे संकेत! कार्डिॲक अरेस्टच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

SCROLL FOR NEXT